top of page

यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित, कराड

Fruit Stand

Our Story

संस्थेचा मुख्य प्रवाह शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन, शेतीमध्ये मेळावे आयोजित करून फळे-फुले-भाजीपाला जातीवंत उत्पादन करण्यासाठी प्रेरणा देणे व त्यांची आर्थिक उन्नती करणेसाठी आहे. संस्थेचे मुख्य प्रवर्तक मा. अशोकराव थोरात (शेतकरीमित्र) यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांनी नवीन यशवंत फळे-फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित, कराड या नावाने स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या संस्थेच्या मार्फत १२ जानेवारी, कै. पां. मुकुंदराज पुजारी स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचे व पशु पालकांचे सत्कार करण्यात आले.

कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुले, फळे भाजी-पाला याची खरेदी विक्री करणेच्या उदेशाने  करण्यात आली .

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला व योग्य दर मिळवून देणे, फुले फळे भाजी पाला नासाडी हो उणे म्हणू गोडाऊन 

शीत घ्र्ये प्री कुलिंग  सेंटर चालविणे तसेच  ; ग्रामीण सामाजिक बाजाराची सेवा देणे यासाठी “अग्रोधन” नावाचे केंद्र चालविण्यात येते.

DSC_0335 (1).JPG

संस्थेचा प्रकार

नोंदणी क्र.: एन.आय.टी. / के.आर.डी. / सी.आर. (एस.आर.) / ००८ / २०१०
कार्यालय: एन.एच.-४, मळाई टॉवर्स, कोल्हापूर नाका, कराड ४१५ ५१०. जिल्हा सातारा. मो.: ९५६१०००९२४ / ९८९०००९०९२ / ९४२३८६३००६
ग्रामीण सामाजिक संस्थेची प्रभावी व विश्वासार्ह अशी स्थापना – १३/१२/२०१०
नोंदणी क्रमांक – २४०
प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन, साधनसामग्रीच्या माध्यमातून विविध योजना व साहित्य, शेतकरी बचत गटांची स्थापना, दूध संकलन व नावाडी मार्गे शेतकऱ्यांना विविध सेवा व सहकार्याबाबत मार्गदर्शन.
श्री. वसंतदादा कोळेकर मंडळ, मलकापूर
मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी मंडळाची स्थापना.
Colorful Fresh Produce

संचालक मंडळ

WhatsApp Image 2026-01-23 at 4.21_edited.jpg
ym.jpeg
ymf.jpeg


शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे तसेच फळे फुले भाजीपाला जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी मळाई देवी पतसंस्था शेतकरी मेळावा घेत असते
तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जल व्यवस्थापनासाठी हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.

bottom of page