जमना सहकारी ग्राहक संस्था मर्यादित

Our Story
संस्थेचे कार्यक्षेत्र मालकापूर व जि. जि. पी. मील परिसरातील असून संस्थेच्या स्थापनेचा उद्देश नागरिकांना जीवनावश्यक वस्तू शासन भाव भावात उपलब्ध करून देणे हा आहे. संस्थेची स्वतःची अशी तळमजलीची इमारत आहे. संस्थेच्या विकासासाठी संस्थेला मंडळ सदस्य करत असून संस्थेचे ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. संस्थेने चालू वर्षी शेतकऱ्यांकडून शाळू खरेदी विक्री केली आहे. संस्थेकडे सख्या भागभांडवल रुपये १,५१,७५,००० इतके आहे. संस्थेचे सभासद संख्या ५०५ आहे. संस्थेचा वार्षिक नफा रुपये १,६३,८६,००० इतका असून निधी रुपये ९,०७,७०,०००, गुंतवणूक रुपये ६,३८,७०,०००, एकूण मालमत्ता रुपये १८,९८,२०,००० रोख व बँक रुपये ४,४०,८०,००० इतका आहे.
उद्दिष्टे
-
सभासदांमध्ये काटकसर, स्वावलंबन व सहकार यांची भावना वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
-
ग्राहकांकडून व सहकारी अधिकाऱ्यांकडून जमा झालेल्या ठेवींवर योग्य व्याज देऊन विविध उपक्रम राबविणे.
-
सभासद व ग्राहक यांच्यासाठी स्वस्त दरातील व दर्जेदार दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणे. तसेच स्वतः उत्पादन करून विक्री करणे किंवा इतर उत्पादकांकडून खरेदी करून विक्री करणे. सेवा व व्यापार या माध्यमातून समाजासाठी कार्य करणे.
आर्थिक माहिती (दि. 31/03/2025 अखेर)
-
सभासद संख्या : 545
-
वसुली भागभांडवल : 1,57,10,000
-
गुंतवणूक : 6,38,794.00
-
नफा : 5,36,731.10
-
राखीव खात्यातील रक्कम : 11,732.00
-
संचालक मंडळ कालावधी : 2021–2022 ते 2026–2027
-
निवडणूक दिनांक : 31/01/2022 बिनविरोध
रजि. नं.: एस.टी. / के.आर.डी. / सी.ओ.एन. / ७०२ / १० स्थापना: १/११/१९९०
नोंदणी क्र. : SAT / KRD / CON / 701 / 01.11.1990








