मलकापूर जिमखाना असोसिएशन, मलकापूर

Our Story
मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या संकल्पनेतून समाजांमध्ये क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, सामाजिक, आरोग्य, इ. विषयी जाणीव जागृती व्हावी म्हणून मलकापू र जिमखाना असोसिएशनची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून एका सामाजिक बांधिलकी म्हणून प्लॅस्टिक निर्मूलन मोहिम, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन इ. उपक्रम राबविले जात आहेत.
रजि. नं.: एफ-०७९८७८/सातारा दि. ०४/०८/२०१३
क्र. नाव पत्ता मोबाईल नंबर
1. मा.श्री.अशोकराव किसन थोरात ( भाऊ ) थोरात मळा, मलकापूर, एन.एच ४. पश्चिम भाग ता. कराड, जि.सातारा. ९८९००७१०१२
2. मा. श्री संजय तुकाराम तडाके शिवाजीनगर मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ८४५९६३७१०६
3. मा. श्री सुधाकर बापुराव शिंदे लक्ष्मी नगर मलकापूर तालुका कराड, जिल्हा सातारा ८८३०२०७७७०
4. मा. श्री भारत बाळासाहेब जंत्रे दत्तनगर आगाशिवनगर मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९०२८८०५४४४
5. मा. श्री अजित जोतीराम थोरात थोरात मळा, मलकापूर ता.-कराड, जि. सातारा ९८६००२५६३१
6 मा. श्री राजू कासम मुल्ला बैल बाजार, रोड एम एस सी बी कार्यालयाजवळ, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९१९३४८७७७७
7 मा. श्री भीमाशंकर इराप्पा माऊर संगमनगर एन एच ४. हायवे पूर्व मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९४२२०३९२०२
8 मा.श्री दादासाहेब केरू कदम गरुड शास्त्रीनगर पूर्व मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९९२११५५२२६
9 मा. श्री रामराव रघुनाथ पाटील सरस्वती कॉलनी बैल बाजार रोड, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९८६०९६३६३८
10 मा. श्री दिलीप दत्तात्रय पाटील गणेश कॉलनी आगाशिवनगर, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९७६२२७३०४१
11 मा. सौ अंजली विजय रैनाक रैनाक कॉलनी आगाशिवनगर, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा ९५७९२४२०४१
मनोगत
मी श्री. संजय तुकाराम तडाके
मलकापूर जिमखाना ही संकल्पना शेतीमित्र मा. अशोकराव थोरात यांच्या प्रेरणेने साकार झाली. कराडप्रमाणेच मलकापूर शहरही झपाट्याने विकसित होत आहे. या वाढत्या प्रगतीला योग्य दिशा देण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी, भाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली मलकापूर जिमखाना स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
शहरातील सुजाण नागरिक, विचारवंत, क्रीडाप्रेमी, तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची साथ मिळवून आम्ही ही संस्था उभारली.
जिमखान्याच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबवले आहेत—प्लास्टिक निर्मूलन मोहीम, स्वच्छता अभियान, खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. समाज, शिक्षण, क्रीडा आणि संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवणे हा आमचा मूलभूत उद्देश आहे.
याशिवाय, मलकापूर शहरात आधुनिक आणि भव्य क्रीडांगण उभारण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत, जेणेकरून स्थानिक खेळाडूंना अधिक संधी आणि उत्तम सुविधा उपलब्ध होतील.

Gallery
















